सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

I Love You... I Love You...||२||

तीन शब्दांत, एका दमात....
बोलून जातो मी...
एक या जीवनात, एक या मिलनात...
बोलून जातो मी...
I Love You... I Love You...||धृ||
तुझे ते हसणे सखे.. तुझे ते लाजणे..
तुझे ते हसणे सखे.. तुझे ते लाजणे..
तुझ्या प्रीतीची ओढ ती.. हरखून जाई मी...
I Love You... I Love You...||१||
तू आलीस सामोरी, तू गेलीस निघुनी..(२ वेळा)
तुझी तसबीर ठेवून हृदयाजवळ, आळवीत ते शब्द मी..
I Love You... I Love You...||२||
साजणी अशी तू कशी, झुरवी मला सारखी..(२ वेळा)
माझ्या मनीची स्पंदने, जाणवू तुला मी कशी..
I Love You... I Love You...
गंध प्रेमाचा, गंध तुझ्या ओढीचा दरवळे मनी माझ्या..(२ वेळा)
प्रश्न अनेक, रात्री अनेक, तुझीच स्वप्ने ती एकच नयनी माझ्या..
I Love You... I Love You...||३||
तीन शब्दांत, एका दमात....
बोलून जातो मी...
एक या जीवनात, एक या मिलनात...
बोलून जातो मी...
I Love You... I Love You.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा