सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

जमलंच तर परत ये!!!

जमलंच तर परत ये!!!
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यास
ाठी तरी परत ये! साथ देऊ नको,
पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठ ी
तरी परत ये! महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठ
ी ...परत ये.....परत ये???????????????

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा