कमनीय तुझी कंबर
पाहुनिया शरमिंदा अंबर
जीवाची होतेय तगमग अशी
लगबग चालतेस तू अशी
मी एक थेंब.. तुझ्या डोळ्यात सजलेला माझ्यासाठी..
मी एक थेंब... तुझ्या डोळ्यात सजलेला माझ्यासाठी..
मी एक थेंब.. माझ्या पापण्यावर आलेला तूझ्यासाठी..
मी एक थेंब.. रिम झिम पावसात बरसलेला तुला फ़ुलविण्यासाठी...
मी एक थेंब.. साठलेल्या डबक्यातुन ऊडालेला तूला पाहण्यासाठी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा