कागदाच्या अंगणी शब्दांचे सड़े
पाहुनी काहींचे पाणावतात कडे
वेचताना दुखः अमाप मजला
तरी वेचून टाकले परडीत थोडे
शब्द जुळविताना...
एकच विचार मनात...
त्यांना वाचून तू...
एकदा हसशील का गालात...
ति तुझी भेट शेवट्ची...
तू होतिस त्याला बिलगून..
कसे जगत होतिस तु..
मला तुझ्या पासुन वगळून..

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११
स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
"तुला बुद्धी हवी का सौंदर्य?"
तेव्हा ती म्हणाली,
"बुद्धीची गरज नाही, सौंदर्याच दे!"
देव म्हणाला, "का?"
ती म्हणाली, "बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते!"
"तुला बुद्धी हवी का सौंदर्य?"
तेव्हा ती म्हणाली,
"बुद्धीची गरज नाही, सौंदर्याच दे!"
देव म्हणाला, "का?"
ती म्हणाली, "बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते!"
तुझ्या मनाचे SYSTEM मला कळले नाही,
तुझ्या मनाचे SYSTEM मला कळले नाही,
BOOT केली OS पण HARDWARE जुडले नाही,
INSERT केली CDROM पण त्यात सापडले नाही DRIVER
पर्यंत केला NET DOWNLOAD चा पण आले त्यात VIRUS
आता शक्य नाही COMPLETE SYSTEM FORMATTING
त्या पेक्ष्या सोपे TRY NEW MACHINE.............
BOOT केली OS पण HARDWARE जुडले नाही,
INSERT केली CDROM पण त्यात सापडले नाही DRIVER
पर्यंत केला NET DOWNLOAD चा पण आले त्यात VIRUS
आता शक्य नाही COMPLETE SYSTEM FORMATTING
त्या पेक्ष्या सोपे TRY NEW MACHINE.............
जावूनी सांगा तिला न फरक तिच्या जाण्यचा मला
मनाच्या घडीव होडीला
विचारांची बेलगाम शिडं,
जीवन सागरात शांतता
ह्यांची उगाचंच फडफड..!!
जावूनी सांगा तिला
न फरक तिच्या जाण्यचा मला
अश्रूचे का वाहीन मी पाट
कोणी सांगितले मी पाहीन तिची वाट
ना घेईन साक्ष त्या प्रीतीची
ना भीती मजला तिच्या विरहाची
जरी कधी छळेल हा एकांत
भिऊ नकोस ......नाही जाणार कधी तुझ्या आठवणीत
देवपण घेऊन दगड
लागले आहेत मिरवू,
देवभोळेपणात माणसही
लागली त्यांना भरवू..!!
विचारांची बेलगाम शिडं,
जीवन सागरात शांतता
ह्यांची उगाचंच फडफड..!!
जावूनी सांगा तिला
न फरक तिच्या जाण्यचा मला
अश्रूचे का वाहीन मी पाट
कोणी सांगितले मी पाहीन तिची वाट
ना घेईन साक्ष त्या प्रीतीची
ना भीती मजला तिच्या विरहाची
जरी कधी छळेल हा एकांत
भिऊ नकोस ......नाही जाणार कधी तुझ्या आठवणीत
देवपण घेऊन दगड
लागले आहेत मिरवू,
देवभोळेपणात माणसही
लागली त्यांना भरवू..!!
काजळाची ती किमया सारी
घायाळ हृदयाच्या हाती
मी एक गुलाब दिले
त्याच्याच रक़्ताने त्यास
लाल रंग प्रदान केले
प्रेम होता गुर्मीत
विश्वासास कमी लेखित
एक दिन मोडून पडला विश्वास
त्यापासून प्रेम फ़क़्त आभास
काजळाची ती किमया सारी
फिरवते मज दुनिया सारी
अप्सरा कि आहेस तू परी
तुज पाहण्याचा ह्या दिलास नाद भारी
मी एक गुलाब दिले
त्याच्याच रक़्ताने त्यास
लाल रंग प्रदान केले
प्रेम होता गुर्मीत
विश्वासास कमी लेखित
एक दिन मोडून पडला विश्वास
त्यापासून प्रेम फ़क़्त आभास
काजळाची ती किमया सारी
फिरवते मज दुनिया सारी
अप्सरा कि आहेस तू परी
तुज पाहण्याचा ह्या दिलास नाद भारी
दुखत असल्या वर जग कसा धावत येतो
तू परत येऊ शकशील
माझ्या वेदनेच्या वाटेवरून
बघ पोहोता येते का
माझ्या अश्रूंच्या लाटेवरून...
आज चार जण जमा झाले भोवती
खूप चांगला होता शब्द आले कानी
मीठ चोळले होते ज्यांनी जखमेवर
आज का त्यांच्याही डोळ्यात पाणी ?
बेजार तो माणूस
जिथे प्रेमाचा आजार
कंगाल होतो भावना विकून
असा वेडझवा बाजार....
दुखत असल्या वर जग कसा धावत येतो
प्रत्येक आसवांची माझ्या तो मजा घेतो
मग सुख त्यांना का बघवत नाही
मी हसताना मात्र ते माझ्या सोबत हसत नाही.....
क्षण साधले तुला बोलायचे म्हणून
पण क्षण तो येता सगळेच विसरले
तुला सांगायचे होते माझे प्रेम
पण ओठांवर येऊन शब्द परतले.
तुज हसवण्यास
मी रडू पाहतो
विरहाचे ते क्षण
भुलवू पाहतो
चार घासात
पोट भरवतो
बाकी सर्व सख्ये
तुझ्या ओंजळीत टाकतो
माझ्या वेदनेच्या वाटेवरून
बघ पोहोता येते का
माझ्या अश्रूंच्या लाटेवरून...
आज चार जण जमा झाले भोवती
खूप चांगला होता शब्द आले कानी
मीठ चोळले होते ज्यांनी जखमेवर
आज का त्यांच्याही डोळ्यात पाणी ?
बेजार तो माणूस
जिथे प्रेमाचा आजार
कंगाल होतो भावना विकून
असा वेडझवा बाजार....
दुखत असल्या वर जग कसा धावत येतो
प्रत्येक आसवांची माझ्या तो मजा घेतो
मग सुख त्यांना का बघवत नाही
मी हसताना मात्र ते माझ्या सोबत हसत नाही.....
क्षण साधले तुला बोलायचे म्हणून
पण क्षण तो येता सगळेच विसरले
तुला सांगायचे होते माझे प्रेम
पण ओठांवर येऊन शब्द परतले.
तुज हसवण्यास
मी रडू पाहतो
विरहाचे ते क्षण
भुलवू पाहतो
चार घासात
पोट भरवतो
बाकी सर्व सख्ये
तुझ्या ओंजळीत टाकतो
आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना
संकटाला कधी कंटाळ्याच नसत
त्याला सामोर जायचं असत
कुणी नाव ठेवलं म्हणून थांबायचं नसत
आपल चांगल काम करायचं असत
जीवनात खूप करण्याजोग असत
आपल फक्त तिकड लक्ष नसत !!!
आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना
दाटून आले होते मन पण भिजल्या नाही पापण्या
त्याच्या जायच्या मार्गावर का म्हणून माझ्या आसवांचे आच्छादन
त्याला थांबण्या साठी केलेला एक अजून प्रयंत्न
ठाऊक आहे मला तो आता माझा नाही
पण आज हि मन माझे वेडे त्याच्या येण्याची वाट जोही.
त्याला सामोर जायचं असत
कुणी नाव ठेवलं म्हणून थांबायचं नसत
आपल चांगल काम करायचं असत
जीवनात खूप करण्याजोग असत
आपल फक्त तिकड लक्ष नसत !!!
आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना
दाटून आले होते मन पण भिजल्या नाही पापण्या
त्याच्या जायच्या मार्गावर का म्हणून माझ्या आसवांचे आच्छादन
त्याला थांबण्या साठी केलेला एक अजून प्रयंत्न
ठाऊक आहे मला तो आता माझा नाही
पण आज हि मन माझे वेडे त्याच्या येण्याची वाट जोही.
तिचा मला एकदा फोन आला
तिचा मला एकदा फोन आला
ती म्हणाली...
कसा आहेस...?
इकडून उत्तर आले
सखे...
द पर्सन यु आर ट्राइंग टू रीच डस एकसिस्त...
ती म्हणाली...
कसा आहेस...?
इकडून उत्तर आले
सखे...
द पर्सन यु आर ट्राइंग टू रीच डस एकसिस्त...
हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा
हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा,
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,
नशीबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटु,
आठवणीला एकदा एकत्र मिळुन वेचु,
पण तेंव्हा सर्व काही बदलेले असेल,
कोणीतरी बोलावतय म्हणुन भेट लवकर सुटेल,
लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा-गोष्टी राहणार नाहीत,
आठवणींचा हा झरामग त्या दिशेने वाहणार नाही,
आज सोबत आहोत वाटेल तसे जगुन घ्या,
जीवनभर पुरतील अशा आठवणी जपुन घ्या.
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,
नशीबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटु,
आठवणीला एकदा एकत्र मिळुन वेचु,
पण तेंव्हा सर्व काही बदलेले असेल,
कोणीतरी बोलावतय म्हणुन भेट लवकर सुटेल,
लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा-गोष्टी राहणार नाहीत,
आठवणींचा हा झरामग त्या दिशेने वाहणार नाही,
आज सोबत आहोत वाटेल तसे जगुन घ्या,
जीवनभर पुरतील अशा आठवणी जपुन घ्या.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)