तुझ रोज लाडाने माझ्यावर..
जेवढी रुसत जातेस...
खरे सांगू प्रिये...
तेवढीच माझ्या हृदयात फसत जातेस..
रुसणे आणि रागावणे..
यातले फरक मला कधी कळलेच नाही..
मी वेड्यासारखे मनाचे ऐकले..
हृदयाने साद घातली पण मन त्याकडे वळलेच नाही..
मला हि वाटले..
आपणही थोडे रुसावे..
मग तू माझी समजूत काढून..
पुन्हा मिठीत येऊन बसावे..
आता माझा प्रत्येक शब्द...
अर्थहीन वाटतोय...
तुझ्या पसंती शिवाय असा आहे..
कि पाण्याविना मासा जगतोय..
तुझे खोटे खोटे रुसनेच...
माझ्या हृदयावर घाव करून गेले..
मी मात्र त्याला समजलो नाही..
अन आपल्या नात्यावर घाव मारून दिले..
आज काल माझे डोळे..
रात्रीचे मिटतच नाहीत..
उघड्या डोळ्यांनी पाहतो नभात...
पण tare कधी डोळ्यात उतरतच नाहीत..
तुझ्या आणि माझ्यातले अंतर,
नदीच्या दोन किनाऱ्यांचे,
ते मिटवायचे सामर्थ्य फक्त..
आठवणींच्या प्रवाहाचे..
शहारा आणतो ग तुझा स्पर्श ,
शिरतेस तू जेव्हा मिठीत माझ्या ,
आवर घाल ग तुझ्या स्पर्शाला ,
कळतंय काय आहे मनात तुझ्या . . .
आमोल घायाळ
जेवढी रुसत जातेस...
खरे सांगू प्रिये...
तेवढीच माझ्या हृदयात फसत जातेस..
रुसणे आणि रागावणे..
यातले फरक मला कधी कळलेच नाही..
मी वेड्यासारखे मनाचे ऐकले..
हृदयाने साद घातली पण मन त्याकडे वळलेच नाही..
मला हि वाटले..
आपणही थोडे रुसावे..
मग तू माझी समजूत काढून..
पुन्हा मिठीत येऊन बसावे..
आता माझा प्रत्येक शब्द...
अर्थहीन वाटतोय...
तुझ्या पसंती शिवाय असा आहे..
कि पाण्याविना मासा जगतोय..
तुझे खोटे खोटे रुसनेच...
माझ्या हृदयावर घाव करून गेले..
मी मात्र त्याला समजलो नाही..
अन आपल्या नात्यावर घाव मारून दिले..
आज काल माझे डोळे..
रात्रीचे मिटतच नाहीत..
उघड्या डोळ्यांनी पाहतो नभात...
पण tare कधी डोळ्यात उतरतच नाहीत..
तुझ्या आणि माझ्यातले अंतर,
नदीच्या दोन किनाऱ्यांचे,
ते मिटवायचे सामर्थ्य फक्त..
आठवणींच्या प्रवाहाचे..
शहारा आणतो ग तुझा स्पर्श ,
शिरतेस तू जेव्हा मिठीत माझ्या ,
आवर घाल ग तुझ्या स्पर्शाला ,
कळतंय काय आहे मनात तुझ्या . . .
आमोल घायाळ