झालो थोडा वीर
धरला थोडा धीर
तडक धरली वाट
तिच्या घरची घाट
दारातच बसलेला पाहून तिचा बाप डोळ्यानेच घेतलं त्याच्या पोटाच माप
सरळ मागितला हात
प्रतिउत्तर म्हणून मिळाली लाथ
तरी काही बाधलो नाही
त्यास काही वदलो नाही
सरळ तिथून निघालो
आत्ता दुसरीच्या मागे नंबर लावतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा