सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

तुझ्या बद्दल लिहायचे ठरवले

तुझ्या हसण्यात होती..
चंद्र तार्यांची सुंदर आरास... तू रुसलीस कि...
व्हायची अमावसेची रात..




काल मी साबणाच्या पाण्याला... फुगे होऊन उडताना पहिले..
त्या प्रत्येक निर्जीव फुग्याला.. सप्तरंगात नटलेला पाहिले...




तुझ्या बद्दल लिहायचे ठरवले .. कि माझे शब्द पुढे पुढे सरावतात.. मी आधी मी आधी म्हणत...
मग स्वतःच शहाण्या सारखे वागतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा