*
तुझे प्रेम म्हणजे, माझ्यासाठी नवा अनुभव आहे, कधी सुख तर कधी,आठवणीचा पुर आहे...
*
:तुला जेंव्हा माझा कंटाळा येईल त्याच क्षणी मी स्वत :ला संपवीन . तुला न आवडणारी गोष्ट सख्या ,तुझ्यासमोर मी कशी ठेवीन ?
*
l:मराठी चारोळी म्हणजे फेसबुकचा श्वास, मराठीचा ध्यास आयुष्या इतकाच खास, चारोळ्यांचा विश्वास....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा