सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

तू समोर आला की

तुझ्यासाठी भावनांना
शब्दात मी मांडलं होतं
आभाळ भरून आलेलं प्रेम
धाराधारांतून सांडलं होतं





तू समोर आलास कि
आभाळ भरून येतं ,
कळतंच नाही मग
ते कधी रीत होतं !!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा