ती दिसायची मला बंद डोळ्याने
हव्या ह्व्याश्या स्वप्नांमध्ये
माझया घट्ट मिठीत विरघळताना
तिच्या कपाळावरची ती बट सावरताना
तिच्या ओढनिशी खेळताना
लाजत हस्ताना माझया बरोबर जगताना
तीच नसन् मी तीच असन केल
तिच्या अठवंनिंतून तिला जिवंत केल
एका विसंगतीला सुसंगत केल
मी स्वप्णाना जगत गेलो अस्तित्वाला विसरून
तिला स्मरत बसण्यापेक्षा तिचाच होऊन
विरहात जगन्या पेक्षा कल्पनेत जगून

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११
प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावरच्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही ,
कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा....
कुणीही यावं अन हळूचं वाजवून जावं
घंटा मंदिरातली आजकाल झालंय प्रेम,
निपजली चांगली तरंच मधुर घंटानाद
अन्यथा वाजवणाऱ्याचाही काय नेम..!!
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावरच्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही ,
कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा....
कुणीही यावं अन हळूचं वाजवून जावं
घंटा मंदिरातली आजकाल झालंय प्रेम,
निपजली चांगली तरंच मधुर घंटानाद
अन्यथा वाजवणाऱ्याचाही काय नेम..!!
काय असतं प्रेम..??
मायेचा शीतल ओलावा की
अश्रूंचा हक्काचा गिलावा,
मनातली प्रेमळ भावना की
विरहातील विवंचना..!!
एक तळपत सूर्यकिरण की
धगीत जाळणारं सरपण,
रातीचा शांत चांदवा की
अगतिकतेतलं दुबळ मरण..!!
पवित्र असं गोमूत्र की
कोड्यात टाकणार सूत्र,
देव्हारीच्या देवाचं देवपण की
उकिरड्यावरचं मोकाट कूत्र..!!
शिंपल्यातला अनमोल मोती की
वाळवंटातील तप्त माती,
आठवणींनी भरलेलं हृदय की
श्वास संपलेली छाती..!!
पावसात भिजता चातक की
नशिबाने केलेलं पातक,
सुखदायी सुवर्ण सोहळा की
जन्मभराचं सुतक..!!
काय असतं प्रेम..??
अश्रूंचा हक्काचा गिलावा,
मनातली प्रेमळ भावना की
विरहातील विवंचना..!!
एक तळपत सूर्यकिरण की
धगीत जाळणारं सरपण,
रातीचा शांत चांदवा की
अगतिकतेतलं दुबळ मरण..!!
पवित्र असं गोमूत्र की
कोड्यात टाकणार सूत्र,
देव्हारीच्या देवाचं देवपण की
उकिरड्यावरचं मोकाट कूत्र..!!
शिंपल्यातला अनमोल मोती की
वाळवंटातील तप्त माती,
आठवणींनी भरलेलं हृदय की
श्वास संपलेली छाती..!!
पावसात भिजता चातक की
नशिबाने केलेलं पातक,
सुखदायी सुवर्ण सोहळा की
जन्मभराचं सुतक..!!
काय असतं प्रेम..??
प्रवासात सगळेच अनोळखी असतात ...!
प्रवासात सगळेच अनोळखी असतात ...!
म्हणून प्रवास टाळायचा नसतो ..
कारण त्यातला एक प्रवाशी ..
आपल्यासाठी थांबलेला असतो ...
जीवनात सगळंच मिळत नाही ..
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो ...
कुठल्यातरी वळणावर आपली वाट पाहणाराहि असतो ..
एखाद्याला आपलं करता आलं नाही ..
म्हणून जीव जाळायचा नसतो ...
जीवनाचं संपल्यावर आपण त्या व्यक्तीच्या सहवासालाही मुकतो ..
जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात ...
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुले कोमेजतात ..
म्हणून प्रवास टाळायचा नसतो ..
कारण त्यातला एक प्रवाशी ..
आपल्यासाठी थांबलेला असतो ...
जीवनात सगळंच मिळत नाही ..
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो ...
कुठल्यातरी वळणावर आपली वाट पाहणाराहि असतो ..
एखाद्याला आपलं करता आलं नाही ..
म्हणून जीव जाळायचा नसतो ...
जीवनाचं संपल्यावर आपण त्या व्यक्तीच्या सहवासालाही मुकतो ..
जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात ...
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुले कोमेजतात ..
आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले.
सोडू नकोस ग कधी सखे मुलायम केस तुझे मोकळे
आधीचं झगमगाट सौंदर्याचा त्यात रेशमी हे सोनेरी,
सालस मुखडा खुलतो बटांच्या मोहक मिलाफात
नजर ठरत नाही बट सारताना जेव्हा होतेस तू बावरी..!!
सुखाचं पडणार हळुवार चांदण आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवलं,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं,
आपल्यासारखी गोड माणस भेटत गेली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले.
वले.
आधीचं झगमगाट सौंदर्याचा त्यात रेशमी हे सोनेरी,
सालस मुखडा खुलतो बटांच्या मोहक मिलाफात
नजर ठरत नाही बट सारताना जेव्हा होतेस तू बावरी..!!
सुखाचं पडणार हळुवार चांदण आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवलं,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं,
आपल्यासारखी गोड माणस भेटत गेली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले.
वले.
अगर बेटा वारस है,
अगर बेटा वारस है, तो बेटी पारस है l
अगर बेटा वंश है, तो बेटी अंश है l
अगर बेटा आन है, तो बेटी शान है l
अगर बेटा तन है, तो बेटी मन है l
अगर बेटा मान है, तो बेटी गुमान है l
अगर बेटा संस्कार, तो बेटी संस्कृति है l
अगर बेटा आग है, तो बेटी बाग़ है l
अगर बेटा दवा है, तो बेटी दुआ है l
अगर बेटा भाग्य है, तो बेटी विधाता है l
अगर बेटा शब्द है, तो बेटी अर्थ है l
अगर बेटा गीत है, तो बेटी संगीत है l
अगर बेटा प्रेम है, तो बेटी पूजा है l
अगर बेटा वंश है, तो बेटी अंश है l
अगर बेटा आन है, तो बेटी शान है l
अगर बेटा तन है, तो बेटी मन है l
अगर बेटा मान है, तो बेटी गुमान है l
अगर बेटा संस्कार, तो बेटी संस्कृति है l
अगर बेटा आग है, तो बेटी बाग़ है l
अगर बेटा दवा है, तो बेटी दुआ है l
अगर बेटा भाग्य है, तो बेटी विधाता है l
अगर बेटा शब्द है, तो बेटी अर्थ है l
अगर बेटा गीत है, तो बेटी संगीत है l
अगर बेटा प्रेम है, तो बेटी पूजा है l
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)