आयुष्यात प्रेम करून पहावंच....
जमलं तर उत्तमच नाहीतर दुःख.. पण प्रयत्न केल्याचं समाधान लाभतं....
ओठांवरती आलेलं आपण जीभ चावून पचवून नेतो..
मनामधलं सारं काही नकळतपणे तिच्या डोळ्यांत पाहत उलगडत जातो..
समोरचं जाणून घ्यायला अधीर आपण, आणि काळीज कीराल्म गेलं तरी सोसणारे आपणच...
तरीही रांगत गेलेलं आपलं प्रेम, तिच्या आधाराची वाट पाहतं, आणि शेवटी स्वतःलाच उभं करून गातं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा