सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,

तुझ्या त्या शब्दाने
मन माझ हेलावल
त्या अंतरीच्या जखमेन
भरून न यायचं ठरवलं



चार दिवस तुझ्या सोबत...
मी मलाच विसरून गेलो..
तू गेलीस निघून दूर...
पण मी तिथेच विरून गेलो...


तू येणार म्हणून सख्या ,
मी पावसाला जायला सांगितल ... त्याने मात्र मला..
तुला भिजवायला सांगितल !!!


आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,
डोर जशीच तुटते सगळेच विसखटतात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा