प्रेम......मी तर पडलोय प्रेमात
सोमवार, १९ सप्टेंबर, २०११
प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावरच्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही ,
कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा........!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा