आज मी एकटा नाही
दुख आहे, एकांत आहे
एक संध्या सोबत निवांत आहे
एक स्तब्ध सांज-तारा आहे,
दूर सुटलेला किनारा आहे
या सर्वाहून ही मोठा असा आयुष्याचा पसारा आहे
एक वाट चुकलेला रस्ता आहे
आयुष्यभर खाल्लेल्या खस्ता आहेत
असे विचार मनी का, तर म्हणे मरण ही या कलयुगात स्वस्त आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा