सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

हि नवी प्रभात , पण तेच आकाश,

हि नवी प्रभात , पण तेच आकाश,
तेच आहे घरटे आणि परत तेच कामाचे भार आज,
गरम गरम चहाच्या प्याल्याने केली आहे सुरवात,
बाप्पा आज चा दिवस असुदे खास,
सर्वाना दे शुभ दिवसाचा आशीर्वाद...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा