सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

जीव लावून गमावणे हा तर प्रेमाचा नियम

जीव लावून गमावणे हा तर प्रेमाचा नियम
पण त्या समर्पनातही असते वेगळीचं मजा,
प्रेमाची परिणीती सुख दु:खात होतंच राहते
पण दोन्हीही अनुभवण्यासारखा आनंद नाही दुजा..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा