सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

मी सुखी होईन, जर तु माझाच झालास तर..!"

तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल, जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काहीतरी नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील एकदाच म्हणलास जर...
"मी सुखी होईन, जर तु माझाच झालास तर..!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा