प्रेम......मी तर पडलोय प्रेमात
सोमवार, १९ सप्टेंबर, २०११
हसणाऱ्या गुलाबाला दु :ख नसतं
आपलं नात वर्णन करण्याचा सखे
नको करू कधीचं मनातून अट्टाहास,
महानांची महानताही थकली जिथे
जेवढा वर्णावा तेवढा आभासी आभास..!!
हसणाऱ्या गुलाबाला दु :ख नसतं
असं आपल्याला वाटतं ,
पण त्याच दु:ख खरं कि खोटं
हे आपल्याला कुठे कळतं ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा