प्रेम......मी तर पडलोय प्रेमात
सोमवार, १९ सप्टेंबर, २०११
मनीच्या शिंपल्याला प्रतीक्षा २ थेंबांची
आठवतंय का सख्ये खांद्यावर
डोक ठेवून तुज ते निजण
अन तुज निजण पाहून
मी हळूच स्वप्नात जाण
मनीच्या शिंपल्याला प्रतीक्षा २ थेंबांची
पण थेंब नसतील ते असतील २ अश्रू,
प्राक्तन हेचं जिथे हरला प्रीतीचा हर उपाय
पावसापारी आता भिजवतील दु:खाश्रू..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा