स्वप्न आणि सत्य ,,
यामध्ये फक्त एकच रेषा..
सत्य म्हणजे वस्तूस्थिती,,
अन स्वप्न म्हणजे असीम आशा..
छुन छुन करीत पैजण तुझे....
सैर वैर घुमले अंगण...
तुझ्या बोबड्या स्वरांनी... आठवले माझे बालपण...
ओठावरचा तील तुझ्या..
मोहून घेतो मजला...
स्पर्श करण्यास त्यास..
माझा ओठ हि आतुरलेला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा