सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

ज्यांना तुमच्या अश्रूंची किमंत कळत नाही

प्रत्येक शहाण्या मनात..
एक वेडा लपलेला असतो..
शहानपण संपले की..
वेडांचा बाजार भरतो

ज्यांना तुमच्या अश्रूंची किमंत कळत नाही , त्यांच्या साठी रडू नका .आणि
..........ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही .

....ज्यांना तुमच्या अश्रूंची किमंत कळत नाही , त्यांच्या साठी रडू नका .आणि
..........ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा