सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

मैत्री....

मैत्री....
नको फुलासारखी , शंभर सुगंध देणारी...
...
नको सूर्यासारखी, सतत तापलेली...

नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देनारी ...

नको सावली सारखी, सतत पाठलाग करणारी ...

मैत्री ...

हवी अश्रूंसारखी, सुख दुखात समान साथ देणारी ...

जशी तुझी न माझी...!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा