मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

विसरलीस जरी मला तू काय होता माझा गुन्हा

विसरलीस जरी मला तू
काय होता माझा गुन्हा
दूर देशी जरी गेलीस तू
आठवांचे अश्रू येतील पुन्हा पुन्हा !!!



सुखाच्या रस्त्यावर नेहमीच..
दुखाचा स्पिड ब्रेकर असतो..
चांगला चालक तोच असतो..
जो तो स्पिड्ब्रेकर आनंदात पार करतो..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा