मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

जाता जाता पटकन निघून गेलीस,

जाता जाता पटकन निघून गेलीस,
माघे फिरकुन सुधा पाहिले नाहीस,
येते परत असे म्हणायचे राहून गेले
माझे डोळे तुलाच पाहत राहिले
पण परत तू कही आलीच नाहीस.....

आठवले ते आपले जूने दिवस की
मन माझे बेधुंद होउन बसते
ह्यातून बाहेर पडताना एवढी धडपड होते की
जग माझ्या कड़े पाहून हसत असते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा