मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

आठवतात मला ते जुने प्रेमाचे क्षण,

आठवतात मला ते जुने प्रेमाचे क्षण,
तुला विसरता मात्र येत नाही ,
सगळ काही करून बघितले ...
साली हि सवय काही सुटत नाही .


प्रेम जिच्या वर केले होते
मोह तिच्या वर जडला होता ,
नंतर माहित पडले
माझ्या आधी तिला दुसराच कोणी घेऊन गेला होता ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा