मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

चंद्राच्या प्रेकाशाने.. उजळल्या दाही दिशा..

घडून गेलेले क्षण कधी..
पुसले जात नाहीत..
स्वत:च सावरावे स्वत:ला..
थेंबभर पाण्याने काही डाग पुसले जात नाहीत..



आजही त्या वाटा..
तश्याच आहेत रस्त्यावरच्या..
बदलली ती माणसे..
कुणी इकडच्या टोकाला तर कुणी तिकडच्या.


चंद्राच्या प्रेकाशाने..
उजळल्या दाही दिशा..
चांदण्याही त्याच्या संगे.
सुशोभित करतात निशा..



नावात सामावून माझ्या..
हृद्यात राहू लागलीस..
दुर जरी गेलीस तरी..
नावात तशीच राहीलीस..


तुझं नाव माझ्या नावात...
अखेर पर्यंत जपलेले असेल..
तु कितीही अट्टाहास केलास..
तरी ते माझ्या नावातच लपलेले दिसेल..


मलाही वाटत होतं..
माझं नावं तुझ्या नावापूढे असावं..
अन तऊ त्याला..
जिवापाड जपावं..


हरला आणि जिँकला एवढच यशाच माप नसतं,
प्रयत्नांना त्याहून जास्त महत्व असत.

प्रयत्नांची कधी हार आणि जीत नसते,
म्हणून जिँकल्यावर ज्याने प्रयत्न सोडले तो हरला
व हारूनही ज्याने प्रयत्न नाही सोडले तो जिँकला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा