ज्याच्या घरी अंधार असेल
अश्रुंवाचून कांहीच नसेल
त्याच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव ....'
तेल नाही वात नाही
अंधारात हात नाही
त्यांच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव............'
*****जय मातादी !!!!!!****
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
मनामनात भक्ती आणि शक्तीची ज्योत अखंड तेवत राहू दे !!!!!
ज्ञाचा दिवा घर-घरात उजळू दे !!!!!!!!!!
*******जय मातादी *********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा