गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,

गुज माझ्या मनीचे सांगेन मी केव्हातरी
काय माझे अडाखे मांडेन मी केव्हातरी

रोज माझ्या मनाशी संवाद माझा चालतो
वाद संवाद सारे ऐकेन मी केव्हातरी

आज डोळे तुझ्या या वाटेकडे का लागले ?
बोललो का चुकीचे शोधेन मी केव्हातरी


माझ्या गावी जाताना...
तुझ्या गावचा रस्ता मध्येच लागतो...
मग मी पण नकळत ...
त्याच वाटेकडे वळतो...



क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,
तेरा आशिक हि धोकेबाज था ,
क्यू तोडा उन नाजूक पंखुडीको ,
जब तेरे हि सर पर बेवफाई का ताज था

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा