गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

नियती चे खेळ

नियती चे खेळ हे
कुणास ठाऊक आहे
आजचे अगाध सत्य
उद्या पोकळ आहे....
विचारांशी कधी मन जुडले होते
जेवा हि जुडले मेंदू चे घोडे अडले होते
का कल्पकतेचे राज्य इतके समृद्ध आहे
जे वास्तव्या पासून किती तरी लांब आहे
वाहून जातो भावना मध्ये माणूस
भुरळ आहे फक्त
हे मायाजाल आहे
उघडे डोळे पण
समोर अंधार आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा