आजची ही रात्र वैरयाची...
सारेच रुसतात माझे साथी...
जे होते कधी सुख दुखात सोबत...
त्यांनीच तोडली आज सारी नाती.
माझे नाव तुझ्या...
नावा शिवाय अपुरे....
जसे तुझ्या शिवाय..
माझे हे जिवन अधुरे..
बहरुदे तुझे जिवन...
हेच माझे मागणे...
परत नको वळून पाहूस...
हेच तुला माझे सांगणे..
भेटली होतीस एकदा...
फ़क्त तुझ्या श्वासाने...
समोर तु येताच ...
तुझं कुंकु मध्ये आले...
जाणवतो मला अजुनही...
तुझा न झालेला स्पर्श....
अन त्या स्पर्शा मागील...
तुझ्या ओठावरील हर्ष..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा