प्रेम......मी तर पडलोय प्रेमात
बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११
पावसाने मला एकदा विचारल होतं,
कवितेत काल ज्याला
होता जपला
तोच चंद्र आज
काळ्या ढगांत लपला
रागाने त्याच्या
वीज हि चिडली
नभी नाही चंद्र म्हणून
चांदणी हि रडली
पावसाने मला एकदा विचारल होतं,
तुला कोणासोबत जगायला आवडेल?
मी पण त्याला सहजच विचारलं,
मला एकटीला तुला भिजवायला आवडेल ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा