मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

प्रशंसा तूझी करताना..तू..

कधी कधी माझेच शब्द..
माझ्या विरूद्ध वागतात..
तुला विसराचे म्हतले तरी..
तुझ्या विषयीच बोलतात




प्रशंसा तूझी करताना..तू..
शांत तूझी छबी साकार होते..
तशी तू ही त्या छबीत..
हुबेहूब आकार घेतेस..




अजून ही डोळे लावून आहे..
तू येणारया वाटेने..
की धावतेय रे मी त्या..
मृगजळाच्या दिशेने..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा