मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

न संपणारे एखादे स्वप्न असावे,

न संपणारे एखादे स्वप्न असावे,
न बोलता ऐकू येतील असे शब्द असावे,
ग्रीष्मात पाऊस पाडतील असे ढग असावे,
आणि
न मागता आयुष्यभर साथ देतील असे मिञ असावेत...








सांगून तुला काय कळणार आहेत माझ्या मनाच्या भावना,
खोलवर झालीये जखम मलमही आता स्पर्श करण्या धजेना,
भळभळू देत ती अशीचं सखे नको व्यर्थ प्रयत्न उपचाराचा
अनुभवू दे हृदयाला माझ्या त्यातून उठणारी हरेक वेदना..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा