मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

आज मला थोडे झिरपूदे..

तो ढग मला होऊदे
पाउस होऊन मला बरसूदे
मोकळी झालीस तू अनेक वेळा
आज मला थोडे झिरपूदे..


चंद्र बघता बघता सये
त्यावरचे डागही वेचतो
तुझ्या गुणांसोबत मी
तुझे दोषही पचवतो....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा