ती कशी ही का असेना... ती मला आवडते...
तिच्या प्रत्येक हरकतीला टिपतो मी...
तिलाही मी जवळचा वाटावा म्हणून झुरणारा मी.....
तिचा अबोला अन माझ्या हृदयाचा ठोका चुकावा...
ती हसली अन त्या हास्यात मी रमणारा..
आणि... ती आज समोर का नसेना... ती अन तीच माझ्या अंतरी उरते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा