मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

किती हळवा मी तुझ्या आठवणींने

देव तूच
अन दानवही
प्रश्न तूच
अन उत्तरही....




किती हळवा मी
तुझ्या आठवणींने
वाहिले सर्व तुला तरी
न रिता मी दुःखाने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा