मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

प्रेमळ तुझी ती प्रीत मला मिळायला हवी ....

पौर्णिमेला उगवशील मनाच्या क्षितिजावर
वचन देऊन तू झाली होतीस सखे दृष्टीआड,
पालटत गेले दिवस अंधारासोबत प्रकाशाचेही
पण दुर्दैवाने उरली नाही प्रेमात तितकीशी चाड..!!



जगात आपल्या छोट्याशा
मला साथ तुझी हवी;
प्रेमळ तुझी ती प्रीत
मला मिळायला हवी ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा