तिला आवडतो पाऊस, मला आवडते पावसात भीजणारी ती.
तिला आवडते बोलायला, मला आवडते बोलताना ती.
मला आवडते ती, पण तीला आवडत नाही मी.
मग खड्यात गेला पाऊस, अन् खड्यात गेली ती.
प्रत्येकाच्या हृदयात आठवणीचं सये
हमखास एक मोरपिसं लपलेलं असतं
ती नजरेआड होते तेव्हा समोर अन
ती सामोरी आल्यावर ते लपलेलं असतं
तिला आवडतो पाऊस, मला आवडते पावसात भीजणारी ती.
उत्तर द्याहटवातिला आवडते बोलायला, मला आवडते बोलताना ती.
मला आवडते ती, पण तीला आवडत नाही मी.
म्हणून डोळ्यात आहे पाणी आणि मनात आहे ती .
चुत्या आहे मग आपण
उत्तर द्याहटवा