रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

ति तुझी भेट शेवट्ची...

कागदाच्या अंगणी शब्दांचे सड़े
पाहुनी काहींचे पाणावतात कडे
वेचताना दुखः अमाप मजला
तरी वेचून टाकले परडीत थोडे



शब्द जुळविताना...
एकच विचार मनात...
त्यांना वाचून तू...
एकदा हसशील का गालात...


ति तुझी भेट शेवट्ची...
तू होतिस त्याला बिलगून..
कसे जगत होतिस तु..
मला तुझ्या पासुन वगळून..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा