रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

काजळाची ती किमया सारी

घायाळ हृदयाच्या हाती
मी एक गुलाब दिले
त्याच्याच रक़्ताने त्यास
लाल रंग प्रदान केले


प्रेम होता गुर्मीत
विश्वासास कमी लेखित
एक दिन मोडून पडला विश्वास
त्यापासून प्रेम फ़क़्त आभास



काजळाची ती किमया सारी
फिरवते मज दुनिया सारी
अप्सरा कि आहेस तू परी
तुज पाहण्याचा ह्या दिलास नाद भारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा