संकटाला कधी कंटाळ्याच नसत
त्याला सामोर जायचं असत
कुणी नाव ठेवलं म्हणून थांबायचं नसत
आपल चांगल काम करायचं असत
जीवनात खूप करण्याजोग असत
आपल फक्त तिकड लक्ष नसत !!!
आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना
दाटून आले होते मन पण भिजल्या नाही पापण्या
त्याच्या जायच्या मार्गावर का म्हणून माझ्या आसवांचे आच्छादन
त्याला थांबण्या साठी केलेला एक अजून प्रयंत्न
ठाऊक आहे मला तो आता माझा नाही
पण आज हि मन माझे वेडे त्याच्या येण्याची वाट जोही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा