ना दावा काम आई न दुआ काम आई
जब जिन्दगी रुलानाही चाहती है तो
मुस्कुराने के लिए कोई वजह काम ना आई.
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....
हसायचं होत तुझ्या संगे...
पण तू मला रडवून गेलीस.. ...
जगायचं होत तुझ्या संगे..
पण तू मला जिवंत पाने मारून गेलीस.
जाणले जे हृदय
ते आपले करता आले नाही
आठवणीतच राहिले फक्त
सोबत त्या जगताच आले नाही .....
तुझ्या सहवासात...
शिकलो मी जगायला...
ती होतीस सोबतीला म्हणून...
शिकलो कविता लिहायला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा