मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,

प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावरच्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही ,
कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा....



कुणीही यावं अन हळूचं वाजवून जावं
घंटा मंदिरातली आजकाल झालंय प्रेम,
निपजली चांगली तरंच मधुर घंटानाद
अन्यथा वाजवणाऱ्याचाही काय नेम..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा