सोडू नकोस ग कधी सखे मुलायम केस तुझे मोकळे
आधीचं झगमगाट सौंदर्याचा त्यात रेशमी हे सोनेरी,
सालस मुखडा खुलतो बटांच्या मोहक मिलाफात
नजर ठरत नाही बट सारताना जेव्हा होतेस तू बावरी..!!
सुखाचं पडणार हळुवार चांदण आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवलं,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं,
आपल्यासारखी गोड माणस भेटत गेली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले.
वले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा