शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

नाती सांगायची नसतात,स्वतःच समजायची असतात.

नाती सांगायची नसतात,स्वतःच समजायची असतात.
ओठांमधून न सागता,मनातून जपायची असतात।


तुझ्या प्रत्येक शब्दाला माझा होकार आहे
माझ्या प्रत्येक व्यथेला तुझाच आधार आहे..



इंद्रधनुष्याचे रंग खरंच कीती सुरेख दिसतात पण आपले डोळे ओले होतात जेव्हा ते आयुष्यात उतरतात सप्तरंगी इंद्रधनु आकाशातच चांगलं वाटतं आपल आयुष्य माञ आपल्याला एकाचं रंगाच हवं असतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा