प्रेम हे दोन जिवांच नात असत,
दोघांनी ते समजावून घ्यायच असत,
छोट्याशा कारणाने कधी रुसायच नसत,
कारण जिवणात प्रेम हे एकदाच करायच असत.....
गेलो होतो परीक्षेला तिथे काही आठवेना
गेलो होतो परीक्षेला तिथे काही आठवेना
काय सांगू त्या सरांना कि
"माझिया प्रियाला प्रीतच कळेना "
प्रेम हे खर तर चड्डीत झालेल्या शूशु सारखा असत .............
दुसऱ्यानला ते फ़क्त दिसून येत आणि जमल्यास वास,
पण तो ओलावा , तो थंडावा , तो स्पर्श फ़क्त स्वतालाच जाणवू शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा